Ferfar #3141 · एसगांव बु.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259/1/12
- Talathi
- संजय विठ्ठलराव मोहिते
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
दगडु सिताराम शिदे रा. एसगांव बु.(खाता क्रमांक208) यांचे गट/सर्व्हे क्रमांक/प्लॉट नं 259/1/12, बिगरशेती क्षेत्र 0.8437 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8437 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तात्याभाऊ जयराम सोनवणे , (खाता क्रमांक :-6585)गट/सर्व्हे क्रमांक/प्लॉट नं 259/1/12 बिगरशेती क्षेत्र 0.8437 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9304 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंद अर्ज व सूची क्रमांक 2 वरून केली असे.