सातबारा Watch

← एसगांव खु.

Ferfar #2123 · एसगांव खु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1
Talathi
संजय विठ्ठलराव मोहिते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : देना बँक/ बँक ऑफ बडोदा मालेगांव लिहून घेणार : दयाराम काशिराम पाटील रा.येसगांव खुर्द ता.मालेगांव जि.नाशिक यांनी गट क्रमांक 107/1 तपशिल: देना बँक/बँक ऑफ बडोदा शाखा मालेगांव कर्ज र रु 600000/ दि.6/5/2009 -1163 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा एक रकमी तडजोड योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ उतारयावर वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्र.मालेगाव सिटी/वसुली/2026-27/06/158 हे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.