सातबारा Watch

← खायदे

Ferfar #2000 · खायदे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
सुनील चंपतराव वाटगुरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, मालेगाव लिहुन देणार : नितीन केदा अहिरे   रा. खायदे यांनी दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 वर गहाणखत बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन केदा अहिरे   यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 3 सूची क्र 2 दस्त न.४६३७दिलेव्रून अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 158 दिनांक 27/08/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 590000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.