सातबारा Watch

← मथुरपाडे

Ferfar #2247 · मथुरपाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
71, 72, 73/1, 73/2, 81/1, 81/2
Talathi
दशरथ काशिनाथ अहिरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव लिहुन घेणार : भाऊसाहेब सुकदेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 81/2 वर फेरफार क्रमांक 1570 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव र.रु.1261900/-दि.16/02/2018 चंद्रभागाबाई यांचेसाठी73/1 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव यांचेकडून पिककर्ज र.रु.382500/- दि.16/02/2018 निंबा सुकदेव यांचेसाठी 73/1 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव गहाणखत र.रु.1000000/-दि.23/03/2018 भाऊसाहेब सुकदेव शिंदे व निंबा सुकदेव शिंदे यांचेकरिता 81/1 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव गहाणखत र.रु.1000000/-दि.23/03/2018 भाऊसाहेब सुकदेव शिंदे व निंबा सुकदेव शिंदे यांचेकरिता 71 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा मालेगांव म.मु.कर्ज र.रु. 240360/- दि.16/02/2018 सरस्वती निंबा यांचेसाठी - 1573 सर्व्हे क्रमांक : 73/2 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा मालेगांव म.मु.कर्ज र.रु.240360/- दि.16/02/2018 सरस्वती निंबा साठी - 1573 सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव पिककर्ज र.रु.770800/-दि.16/02/2018 सरस्वती निंबासाठी - 1574 सर्व्हे क्रमांक : 73/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव पिककर्ज र.रु.770800/-दि.16/02/2018 सरस्वती निंबासाठी - 1574 72 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव यांचेकडून पिककर्ज र.रु.499100/- दि.16/02/2018 सुरेखाबाई यांचेसाठी - 1571 स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव यांचेकडून पिककर्ज र.रु.228360/-दि.16/02/2018 सुरेखाबाई यांचेकरिता - 1572 81/1 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव र.रु.1261900/-दि.16/02/2018 - 1570 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.