Ferfar #3180 · गिलाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/2
- Talathi
- सुनील चंपतराव वाटगुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:सरला गोरख अहिरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गिलानेसोसायटी यांचेकडून दिनांक 25/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला dinak 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.