Ferfar #3182 · गिलाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 413
- Talathi
- सुनील चंपतराव वाटगुरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, मालेगाव
लिहुन देणार : नितीन केदा अहिरे रा. गिलाणे यांनी दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 वर गहाणखत बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन केदा अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 413 दिनांक 27/08/2026ला दुय्यम निबंधक मालेगाव 3 दस्त क्र ४६३७ सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 590000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.