सातबारा Watch

← डुबगुले

Ferfar #1132 · डुबगुले

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
दशरथ काशिनाथ अहिरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमीन/वाटणी/कावि/237/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 अर्जदार श्री बाळू पर्वत कदम व इतर रा.डुबगुले .ता.मालेगाव जि.नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेत जमीनिची वाटणी होऊन मिळावी म्हणुन मा.तहसिलदार सो.मालेगाव यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला असुन मौजे डुबगुले शिवरातील गट न.30 क्षेत्र 1.90 हे.आर.पो.ख.0.36आकार 2.90 रु.पै. त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेत जमीन असुन मा.तहसिलदार सो.मालेगाव यांच्या कडील म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र.जमीन/वाटणी/कावि/237/2026 दिनाक 09/10/2026 आदेशा नुसार.खालील प्रमाणे वाटणी केली असे. गट नं.30 पै. दक्षिणेकडील क्षेत्र 0.95 हे.आर.पो.ख. 0.18 आकार 1.45 रु.पै.अरुण बाळू कदम यांच्या वाटणीस. गट नं.30 पै. उत्तरेकडील क्षेत्र 0.95 हे.आर.पो.ख. 0.18 आकार 1.45 रु.पै.दिपक बाळू कदम यांच्या वाटणीस. अशी वाटणी मा. तहसिलदार सो.मालेगाव यांच्या कडील आदेश व आदेशा च्या अटी 01ते 09 शर्तीस आधीन राहून केली असे.