सातबारा Watch

← पाथर्डे

Ferfar #1260 · पाथर्डे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
38/अ
Talathi
जयेश मच्छिंद्र मलदुडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव ता.मालेगाव जि.नाशिक लिहून घेणार : दौलत गणपत इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 38/अ तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगांव,डि र रु.5000.दौलत यांचे करिता. - 830 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत मुद्दल व व्याजात सूट घेऊन तडजोडअंती कर्जखाते बंद केलेले आहे. बँकेच्या बाजूने त्यागाचा समावेश असलेल्या परस्पर संमतीच्या थकबाकीची पूर्तता केली आहे. परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.