Ferfar #1261 · पाथर्डे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1
- Talathi
- जयेश मच्छिंद्र मलदुडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , मालेगाव
लिहून देणार : चिंतामण नारायण शिंदे रा. पाथार्डे दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 117338/- कर्ज घेऊन गट नंबर 87/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117338/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.