सातबारा Watch

← पाथर्डे

Ferfar #1262 · पाथर्डे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 104
Talathi
जयेश मच्छिंद्र मलदुडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : निमगुले वि का से सो लिहुन घेणार : सोपान पंडीत कदम यांनी सर्व्हे क्रमांक 104 वर फेरफार क्रमांक 569 ने घेतलेला बोजा निमगुले.वि.का.से.सो.डि.र.रु. 350000/- दि.1/8/09 सोपान सर्व्हे क्रमांक 104 वर फेरफार क्रमांक 126 ने घेतलेला बोजा निमगुले.वि.का.से.सो. डि.र.रु.15000/-दि.09/06/81 निमगुले.वि.का.से.सो. डि.र.रु.15000/-दि.09/06/81 सर्व्हे क्रमांक 104 वर फेरफार क्रमांक 420 ने घेतलेला बोजा निमगुले.वि.का.से.सो.डि.र.रु. 100000/-दि.06/05/06 निमगुले.वि.का.से.सो. डि.र.रु 30000/- दि.19/04/02 निमगुले.वि.का.से.सो. डि.र.रु.50000/-दि.27/06/95 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि क सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.