सातबारा Watch

← निंबायती

Ferfar #5577 · निंबायती

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
548/2/अ
Talathi
ज्ञानेश्वर नारायण देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:चंद्रभान सखाराम शेवाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव यांचेकडून दिनांक 06/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/- तडजोडअंति परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक एएस7/ओटीएस/2026-2027 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.