सातबारा Watch

← जेवुर

Ferfar #2511 · जेवुर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22, 25, 29
Talathi
जयेश मच्छिंद्र मलदुडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 खातेदार:विठ्ठल म्हाळू चव्हाण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विकासेवासहसोसायटीवाखारी यांचेकडून दिनांक 06/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.