Ferfar #2517 · जेवुर
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- जयेश मच्छिंद्र मलदुडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : बापु दामु बोडखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 98
तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव डी. र.5000 बापु बोडखे करीता दि.11-11-2013 - 1356 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव डी. र.225000 दि.13-3-2014 बापु करीता - 1386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्रावरोन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.