Ferfar #4429 · साकुरी निं.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- जयेश मच्छिंद्र मलदुडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-मालेगाव,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : मंगल मच्छिंद्र झाडगे ,वैभव मच्छिंद्र झाडगे रा. साकुरी निं. यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6044-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 686000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 2.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल मच्छिंद्र झाडगे ,वैभव मच्छिंद्र झाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 686000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.