Ferfar #4441 · साकुरी निं.
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : वि.का.सेवा सोसायटी साकुरी नि
लिहुन घेणार : भिला शामसिंग ठोके
यांनी सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 2670 ने घेतलेला बोजा वि.का.सेवा.सो.साकुरी नि. र रु.500000 दि.10-6-2015 भिला.
सर्व्हे क्रमांक 23/2 वर फेरफार क्रमांक 3316 ने घेतलेला बोजा दिनांक 22/07/2020 रोजी साकुरी नि वि.का.सोसायटी चा भिला शामसिंग ठोके यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 3316 ने घेतलेला बोजा दिनांक 22/07/2020 रोजी साकुरी नि वि.का.सोसायटी चा भिला शामसिंग ठोके यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.