सातबारा Watch

← गिगांव

Ferfar #2856 · गिगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52/3
Talathi
मनोज अशोक खरोटे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अशेाक वसंतराव सेानवणे रा. गिगांव(खाता क्रमांक64924) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/3,नावे क्षेत्र 2.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रेम भरत देवरे (खाता क्रमांक :-65704) गट/सर्व्हे क्रमांक 52/3 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6755 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.तसेच गट नंबर 52/3 क्षेत्र हिस्स्यास जाण्या येण्यासाठी लिहून देणार यांच्या मालकीचे असलेले गट नंबर 49/1 या गटातील क्षेत्रातून सहा आर क्षेत्राचा वहिवाट रस्ता हक्कासह मिळकत लिहून घेणार यांना कायम विक्री करण्याचा करार या लेखाने करण्यात आलेला आहे.लिहून घेणार हे मौजे पाडळदे ता.मालेगाव जि.नाशिक येथील शेतकरी आहेत.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.