Ferfar #2857 · गिगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1
- Talathi
- मनोज अशोक खरोटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार:-
अशेाक वसंतराव सेानवणे रा.गिगांव (खाता क्रमांक64924) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/3,नावे क्षेत्र 2.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रेम भरत देवरे (खाता क्रमांक :-65704) गट/सर्व्हे क्रमांक 52/3 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6755 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.तसेच गट नंबर 52/3 क्षेत्र हिस्स्यास जाण्या येण्यासाठी लिहून देणार यांच्या मालकीचे असलेले गट नंबर 49/1 या गटातील क्षेत्रातून सहा आर क्षेत्राचा वहिवाट रस्ता हक्कासह मिळकत लिहून घेणार यांना कायम विक्री करण्याचा करार या लेखाने करण्यात आलेला आहे.लिहून घेणार हे मौजे पाडळदे ता.मालेगाव जि.नाशिक येथील शेतकरी आहेत.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.