Ferfar #4589 · देवघट
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 633
- Talathi
- पुजा बाळासाहेब देशमुख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/193/2026
आदेश दिनांक : 18/09/2026
बाजुस दाखल केलेल्या गट नं. 633 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जिभाऊ आनंदा पाटील ऐवजी जिभाऊ आनंदा सोनवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा तहसीलदार यांचेकडील आदेश क्र./जमा-1/कावि/193/2026 दि.18/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे दि. 20/08/2026 रोजीचे राजपत्र क्र. M-2677962 अन्वये जिभाऊ आनंदा पाटील ऐवजी जिभाऊ आनंदा सोनवणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे त्याप्रमाणे नावात बदल करून फेरफार नोंद केली असे.