Ferfar #2570 · दापुरे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- महेद्र देविदास शेटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा - मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : धनराज भीमराव देसले रा. दापुरे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8728-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज भीमराव देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.