Ferfar #3047 · साकुर
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/54
- Talathi
- राहुल रघुनाथ खांडेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र्र शाखा कळवाडी, कळवाडी ता.मालेगाव जिल्हा नाशिक
लिहुन देणार : संतोष चिंतामण खैरनार रा. साकुर यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/54 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष चिंतामण खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २७ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.