सातबारा Watch

← साकुर

Ferfar #3050 · साकुर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
राहुल रघुनाथ खांडेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026कोकीळाबाई भगवान अहिरे यांच्या अर्जावरून मौजे साकुर ता. मालेगाव येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 4/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 825 दि 08/05/1999 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दिपक भगवान अहिरे अपाक केाकीळाबाई भगवान यांचा अ.पा.क. शेरा अर्ज , प्रतिज्ञापत्र व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.