Ferfar #5017 · कळवाडी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 275
- Talathi
- महेद्र देविदास शेटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कळवाडी
लिहुन देणार : निलेश भटा देसले रा. कळवाडी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश भटा देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AT२७/२०२६-२७ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.