सातबारा Watch

← कळवाडी

Ferfar #5018 · कळवाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
350/3, 350/4
Talathi
महेद्र देविदास शेटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी, कळवाडी लिहुन घेणार : छायाबाई धुडकु देसले यांनी सर्व्हे क्रमांक 350/4 वर फेरफार क्रमांक 4701 ने घेतलेला बोजा बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी ,नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.शाखा कळवाडी यांचेकडील जा.क्र.64/58 दि.08/09/2023 अन्वये जप्ती उद्घोषणा छायाबाई देसले यांचे क्षेत्राकरिता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.