सातबारा Watch

← कळवाडी

Ferfar #5021 · कळवाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
350/3, 350/4
Talathi
महेद्र देविदास शेटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : वि.का.सेवा सह.सोसायटी,कळवाडी लिहुन घेणार : छायाबाई धुडकु देसले यांनी सर्व्हे क्रमांक 350/4 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा कळवाडी.वि.का.से.सो.डि.र.रु. डि.र.रु.50.000/-दि.06/12/94 डि.र.रु.5000/-दि.24/06/93 सर्व्हे क्रमांक 350/4 वर फेरफार क्रमांक 3045 ने घेतलेला बोजा कळवाडी वि .का .सो .लि .र. रु200000/-3-5-16छायाबाई सर्व्हे क्रमांक 350/4 वर फेरफार क्रमांक 3645 ने घेतलेला बोजा कळवाडी वि.का.सो.ली. बोजा र.रु. 100000/-दि.28/7/2020 छायाबाई पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.