सातबारा Watch

← दहिवाळ

Ferfar #5068 · दहिवाळ

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
मनोज अशोक खरोटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी कळवाडी विभाग शाखा-64 लिहून घेणार : सुकलाल महारु पवार यांनी गट क्रमांक:91 तपशिल:बॅक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी विभाग कळवाडी क्र.64 यांनी स्थावर मालमत्ता जप्ती केली असे. सुकलाल पवार करिता - 4477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी कळवाडी विभाग शाखा-64 यांचेकडील पत्र दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.