Ferfar #5072 · दहिवाळ
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/पैकी/1
- Talathi
- मनोज अशोक खरोटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव
लिहून देणार : भुषण नाना साळुंके रा. दहिवाळ यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194139/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252/पैकी/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 194139/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.