सातबारा Watch

← दहिवाळ

Ferfar #5084 · दहिवाळ

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
मनोज अशोक खरोटे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार विठाबाई गोकुळ पवार रा. दहिवाळ येथील गट नं. 58/2 क्षेत्र 1.6850 पो.ख.0.84 आ.2.40 व अर्जदार महादू भागा साळुंके रा. दहिवाळ येथील गट नं. 295/2 क्षेत्र 1.87 पो.ख.0.10 आ.4.45 ह्या मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 च्या कलम 100 व नियम 85 अन्वये दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटी नांवे दाखल झालेले होते.मा.सचिव दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे पत्र दि.27/07/2026 अन्वये सदर मिळकती वरील कब्जेदार सदरी दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे कब्जेदार सदरी असलेले नावे कमी करुन मुळ खातेदार अनुक्रमे विठाबाई गोकुळ पवार व महादू भागा साळुंके हे नांवे कब्जेदार सदरी दाखल केले असे.