सातबारा Watch

← खलाणे

Ferfar #1492 · खलाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
किशोर दादासाहेब थोरात
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनास लिमिटेड मालेगाव लिहून घेणार : कविता केदा भवर गट नंबर/ सर्वे नंबर 65 वरील श्रीराम फायनास लिमिटेड मालेगाव यांचेकडून दिनांक 30/07/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000/ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.SFL/NSREG/NSREG/20260651 दि.17/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.