Ferfar #1494 · खलाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/2
- Talathi
- किशोर दादासाहेब थोरात
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मालेगाव
लिहून देणार :शकुंतला शिवाजी आचट रा.खलाणे यांनी सेन्तल बँक ऑफ इंडिया मालेगाव यांच्याकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 105/2 वर रक्कम रुपये 198896//- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.