Ferfar #1496 · खलाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1
- Talathi
- किशोर दादासाहेब थोरात
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक दरेगाव ,ता.मालेगाव जि.नाशिक
लिहून देणार : सिताराम हरी आचट रा. खलाणे यांनी रक्कम रुपये 120000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक दरेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 15286/KCC/SITARAM HARI ACHAT दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.