सातबारा Watch

← चिंचगव्हाण

Ferfar #3597 · चिंचगव्हाण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
231/2/ब
Talathi
पुजा बाळासाहेब देशमुख
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- काशिनाथ नाना मांडवडे रा. चिंचगव्हाण(खाता क्रमांक408) यांचे गट/सर्व्हे क्रमांक231/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील रस्त्यालगतचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहिरीत 50 टक्के पाणी भरण्याच्या हक्कासह हक्का सह लिहुन घेणार : ज्ञानेश्वर काशिनाथ मांडवडे , (खाता क्रमांक :-500307)गट/सर्व्हे क्रमांक 231/2/ब पैकी पूर्वेकडील रस्त्यालगतचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9379 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली. सबब सूची 2 वरुन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.