Ferfar #2996 · नरडाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/ब/1/1
- Talathi
- राहुल रघुनाथ खांडेकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
रतन पंडितराव देवरे रा. नरडाणे(खाता क्रमांक236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक140/ब/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरच्या गटातून रविंद्र जिभाऊ भदाणे व सुरेखा दत्तू भदाणे दोघांना एकमेकांच्या क्षेत्रातून जाण्या-येण्यासाठी रस्ता राहील हक्का सह
लिहुन घेणार :
रविंद्र जिभाऊ भदाणे , (खाता क्रमांक :-2058)गट/सर्व्हे क्रमांक 140/ब/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10064 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
खरेदी घेणार यांचे नावे मौजे नरडाने येथील गट नं. ७१/१ हि शेतजमीन आहे