Ferfar #3145 · हिसवाळ
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-मालेगाव,जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : शरद तुकाराम चव्हाण ,शारदाबाई शरद चव्हाएा रा. हिसवाळ यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5760-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375/2, 471/अ क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद तुकाराम चव्हाण ,शारदाबाई शरद चव्हाएा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.