Ferfar #3152 · हिसवाळ
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/1
- Talathi
- श्याम अर्जुन तुपे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 322/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3144 या प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला श्रीकांत वसंत चव्हाण अपाक यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.