Ferfar #55363 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/ब/2/24/3/24/4/13
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-
मंगल रविंद्र वाघ रा. सोयगांव(खाता क्रमांक9151585) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1/ब/2/24/3/24/4/13, बिगरशेती क्षेत्र 2.2307 आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील प्लॉटचे क्षेत्र 1.1153 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव रो हाऊस हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण आनंदा जगताप , (खाता क्रमांक :-9157779)गट/सर्व्हे क्रमांक 24/1/ब/2/24/3/24/4/13 बिगरशेती क्षेत्र 1.1153 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3047 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.