सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56028 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
57/1/1/1/2/2
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा-मालेगाव,जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : कविता दिनेश थोरात ,दिनेश दिलीप थोरात रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6439-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/1/1/2/2 क्षेत्र 0.2812 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता दिनेश थोरात ,दिनेश दिलीप थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.