Ferfar #56035 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/1/33
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
कल्पना उत्तम भालेराव रा. सोयगांव(खाता क्रमांक6672) यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/1/33, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी यावर आर सी सी मध्ये बंगाल बांधला असून त्याचे बांधीव क्षेत्र 1,2150 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रमिला रविंद्र वाचकर ,रविंद्र माधवराव वाचकर - - -, (खाता क्रमांक :-9157733)गट/सर्व्हे क्रमांक 137/1/33 बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5343 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.