Ferfar #56045 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/5/15
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्वेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनि लिमिटेड मालेगाव शाखा
गहाणखत लिहुन देणार : संजय नारायण पाटील रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6512-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/5/15 क्षेत्र 1.0224 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय नारायण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अनिता संजय पाटील (खाता क्रमांक :- ) ,
राकेश संजय पाटील (खाता क्रमांक :- 9157428) ,
मुकेश संजय पाटील (खाता क्रमांक :- ) ,