सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56048 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
6/1/अ/1/ब/2/2
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अजंग वडेल लिहून घेणार : भरत सखाराम शेलार हिस्सा क्र.10 प.म.यु न5 क्षे0.7704 आरचौमी यांनी सर्व्हे क्रमांक : 6/1/अ/1/ब/2/2 तपशिल : प्रमाणे भरत सखाराम शेलार यांचा वैष्णवी पार्क या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 5 वरील हिस्सा क्र.10 प.म.यु न5 क्षे0.7704 आरचौमी यानी कर्ज देणार-बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-अजंग वडेल ता.मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 1404000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 43427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्र. 1255/2026 दि.06/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.