Ferfar #56066 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगाव कॅम्प
लिहून घेणार : मोहनीश सुरेश पवार व भाग्यश्री मोहनीश पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 16/17/44 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शाखा मालेगाव कँम्प र रु. 26300000/- दि. 20/01/2025 1) भाग्यश्री मोहनीश पवार 2) मोहनीश सुरेश पवार यांचे हिश्यावर - 53257
सर्व्हे क्रमांक : 16/17/45 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शाखा मालेगाव कँम्प र रु. 26300000/- दि. 20/01/2025 1) भाग्यश्री मोहनीस पवार 2) मोहनीस सुरेश पवार यांचे हिश्यावर - 53257
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र. 6215 दि.05/10/2026 आलेवरून नोंद केली असे.