सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56073 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1/2/अ/2/ब/3/7
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:- मुकेश अशोकराव कावळे रा. सोयगांव(खाता क्रमांक9155448) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104/1/2/अ/2/ब/3/7, संपूर्ण क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश विनायक गायकवाड , (खाता क्रमांक :-9157749)गट/सर्व्हे क्रमांक 104/1/2/अ/2/ब/3/7 बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2186 दिनांक 27/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे.