सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56077 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
13/76
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : मालेगाव मर्चन्ट को ऑप बँक लिमिटेड, सटाणा रोड शाखा मालेगाव जिल्हा लिहुन देणार : दिलीप गोविंद धांडे ,राजेंद्र गोविंद धांडे दु नं 5 रा. सोयगांव यांनी दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन 13/76 क्षेत्र 0.२८५३ आरचौमी वरील् ग्राऊंड फ्लोर वरील दुकान नं. ०५ बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप गोविंद धांडे ,राजेंद्र गोविंद धांडे दु नं 5 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व सह दू नि मालेगाव ३ यांचेकडील दस्त क्रमांक ८४९/२०२६ दिनांक 08/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.