सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56079 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:अशोक दादाजी बच्छाव यांनी सनं. 151/1/2/7 जमिनीवर स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सोयगांव यांचेकडून दिनांक 11/10/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1220935.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त . क्रमांक ६४८३ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 151/1/2/7/पै.