सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56080 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135/2/3/1/78
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:भिका प्रताप चव्हाण यांनी सनं. 135/2/3/1/ प्लॉट नं. 78 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अजंगवडेल यांचेकडून दिनांक 19/10/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8972 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.