Ferfar #56086 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/4/2/5/47
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायन्नास लिमीडेड शाखा-मालेगांव जि नासिक
गहाणखत लिहुन देणार : सुदाम दौलत चव्हाण रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9513-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 726498.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/4/2/5/47 क्षेत्र 0.6243 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम दौलत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 726498.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिल शिवाजी साळुंके - (खाता क्रमांक :- 7605) ,
कासुबाई शिवाजी साळुंके - (खाता क्रमांक :- 7605) ,