Ferfar #56091 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/1/13
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
आकांक्षा संजय कुशवाहा ,विठ्ठल लक्ष्मण पवार - - -रा. (खाता क्रमांक9156365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/1/13,या मिळकतीवर सहा आर सी सी रो हाऊस यूनिट बांधण्यात आलेले आहेत त्या पैकी पूर्व कडून सहा नंबर चे डुप्लेक्स रो हाऊस यूनिट नं 6 प्लॉटचे क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी व त्यावरील दोन्ही मजल्याचे बांधकामचे बांधीव क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रघुनाथ वना वाघ ,सागर रघुनाथ वाघ - - -, (खाता क्रमांक :-9157777)गट/सर्व्हे क्रमांक 108/1/13 बिगरशेती क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6682 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.