सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56095 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/ब/1/15, 2/1/ब/1/7
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा - मालेगाव गहाणखत लिहुन देणार : गुलाब आनंदा सोनवणे ,ज्ञानेशकुमार गुलाबराव सोनवणे रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6725-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1/ब/1/15, 2/1/ब/1/7 क्षेत्र 1.8586 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब आनंदा सोनवणे ,ज्ञानेशकुमार गुलाबराव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे.स ओम साई कंस्ट्रक्शन तर्फे प्रो.प्रा. हर्षल गुलाबराव सोनवणे (खाता क्रमांक :- 1950) ,