सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56097 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
60/2/4
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनांन्स लिमिटेड, शाखा- मालेगांव गहाणखत लिहुन देणार : दिपक संतोष भामरे रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6731-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1111361.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2/4 क्षेत्र 0.7612 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक संतोष भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1111361.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जयश्री दिपक भामरे (खाता क्रमांक :- 9157663) ,