सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56133 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:- भाऊसाहेब रतन निकम हिस्सा न 10 रा. सोयगांव(खाता क्रमांक14359) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/3/अ/2 प्लॉट नं. 10 संपूर्ण क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रजनी नंदकिशोर मोरे हिस्सा नं. 10 , (खाता क्रमांक :-9157781)गट/सर्व्हे क्रमांक 139/3/अ/2. बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7204 दिनांक 27/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुवही क्र 2 वरोन नोंद केली असे. 139/3/अ/2.