Ferfar #56145 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/6/20
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : विष्णु राधेश्याम अग्रवाल
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/6/20 तपशिल : प्रमाणे अमृता विष्णु अग्रवाल ,विष्णु राधेश्याम अग्रवाल यानी युनियन बँक ऑफ इंडीया, शाखा- मालेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 4500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 44357
प्रमाणे अमृता विष्णु अग्रवाल ,विष्णु राधेश्याम अग्रवाल यानी युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा -मालेगाव,जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4950000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 52050
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि यांचेकडील दस्त क्रमांक 6803 दि 23/10/2026.दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.